Surprise Me!

KolhapurNews | तो जन्मत:च दिव्यांग आहे. मात्र, इतरांची सहानुभूती नाकारणारा तरुण आहे

2021-04-28 1 Dailymotion

उद्योग विश्वात स्वतःचे नाव कमावणारा आहे.

कोल्हापुरातल्या रामानंदनगर परिसरातील गुरुकृपा कॉलनी तो राहतो. संचारबंदीच्या काळात नोकरी गेल्याने नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्यांसाठी तो आदर्श आहे. हा युवक कोण, तो व्यवसाय करतो तरी कोणता, याचा घेतलेला हा आढावा.

बातमीदार - संदीप खांडेकर
व्हिडिओ जर्नालिस्ट - सुयोग घाटगे

#kolhapur #lockdown #youth #power #online #business #inspire #sakal #sakalnews #marathinews

Buy Now on CodeCanyon